Kalsubai Peak : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी कळसुबाईचं शिखर गाठलं, पर्यटकांमुळे मोठी गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी कळसुबाईचं शिखर गाठलं. पण पर्यटकांच्या गर्दीमुळे इथे कोंडी निर्माण झाली.. शिवप्रतिष्ठानच्या 111 दिव्यांग व्यक्तींनीही कळसुबाई शिखर सर केला..रात्री तिथेच सेलिब्रेशन करुन कळसुबाईवरुन खाली उतरताना थोडी कोंडी निर्माण झाली. कळसुबाईवर येणारे पर्यटक आणि खाली उतरणाऱ्या पर्यटकांमुळे मोठी गर्दी निर्माण झाली