ABP News

Kanpur मधील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर ? छोट्या उद्योजकांच्या काय आहेत नेमक्या अपेक्षा?

Continues below advertisement

उत्तर प्रदेशतील कानपूर जसं एज्यूकेशनल हब म्हणून ओळखलं जातं तसेच हे शहर चामड्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. लेदरसिटी अशी ओळख असलेल्या कानपूरला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. कोणत्या संकटातून जातोय इथला लेदर व्यवसाय? इथल्या व्यावसायिकांच्या नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? हेच जाणून घेण्यासाठी एबीपी माझा थेट कानपूरमध्ये पोहोचलं. बघुयात यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram