Mantralaya Crowd: मंत्रालयाबाहेर नागरिकांची अधिवेशनादरम्यान रखडलेल्या कामांच्या पाठपुरव्यासाठी गर्दी
Continues below advertisement
मुंबईतील मंत्रालयाच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा, पावसाळी अधिवेशादरम्यान रखडलेल्या कामांच्या पाठपुराव्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी.
Continues below advertisement