Mantralay Education Department : शालेय खात्यातून 47 लाख 7 हजार रूपये चोरीला

Continues below advertisement

Mantralay Education Department : शालेय खात्यातून 47 लाख 7 हजार रूपये चोरीला  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार चोरीला गेले आहेत.  आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात ४७ लाख ६० हजार काढल्याची माहिती समोर आली आहे.  नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून या चार व्यक्तींच्या नावावर ही रक्कम जमा झाल्याचं तपासात समोर आलं आहे. मंत्रालय येथील बँकेत शिक्षण विभागाचं खातं आहे, त्या खात्यातून है पैसे काढण्यात आलेे आहेत. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram