MNS : राज ठाकरे आजारी असल्याने मनसेचे उद्या आणि परवा होणारे दोन्ही मेळावे रद्द

आगामी महापालीका निवडणुकींनिमित्त मनसेचा उद्या आणि परवा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा आता पुढे ढकलण्याच आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असल्याचं समजलं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola