Manorma Khedkar Case U[date : मनोरमा खेडकरांनी वापरलेली पिस्तूल जप्त, पार्वती हॉटेलच्या मालकाची माहिती

Manorma Khedkar Case U[date :  मनोरमा खेडकरांनी वापरलेली पिस्तूल जप्त, पार्वती हॉटेलच्या मालकाची माहिती

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती हॉटेल मधून खेडकर यांना अटक   हॉटेल मालक अनंत अवकिरकर यांना देखील मनोरमा खेडकर यांचा चकवा   बुधवारी रात्री 09:45 सुमारास हॉटेल मध्ये ताबा घेतला   त्यानंतर हॉटेल मध्ये एन्ट्री बुक वर दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे नावाने हॉटेलची बुकिंग   मोबाईल ट्रॅक वर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा पाठलाग   पहाटे 2:30 वाजता पुणे पौंड पोलिस पार्वती हॉटेलवर दाखल  दाखल झाले 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola