Manorma Khedkar Medical Test : अटकेनंतर मनोरमा खेडकरांची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी होणार
abp majha web team
Updated at:
18 Jul 2024 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManorma Khedkar Medical Test : अटकेनंतर मनोरमा खेडकरांची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी होणार
महाड येथून मनोरमा खेडकर यांना पुणे पौड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांना रायगड मधील हिरकणी वाडीवर असणाऱ्या एका होटेल मधुन अटक करण्यात आली मात्र पुढील महिती ही पौड पुणे पोलिस देतील अशी माहिती महाडचे पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी नुकतीच एबीपी माझा शी बोलताना दिली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे यासंदर्भातील अधिकृत रीत्या पौड पोलीस स्टेशनमधून अधिक माहिती मिळेल अस काळे यांनी सांगितलं आहे