Manorama Khedkar : मनोरमा खेडकरांच्या बंगल्यातून शेतकऱ्यांना धमकावताना वापरलेलं पिस्तुल जप्त
जयदीप मेढे
Updated at:
20 Jul 2024 10:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManorama Khedkar : मनोरमा खेडकरांच्या बंगल्यातून शेतकऱ्यांना धमकावताना वापरलेलं पिस्तुल जप्त
मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून काल पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केलंय.त्याचबरोबर पिस्तूलातील काही गोळ्या देखील जप्त केल्यात. याच पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आलेय.
पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वेब्ली अँड स्कॉट
पिस्तुलासह तीन गोळ्या जप्त करण्यात आल्या