Manorama Khedkar Arrested : शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत
जयदीप मेढे
Updated at:
18 Jul 2024 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManorama Khedkar Arrested : शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला अटक करण्यात आलीये..महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीये...शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलीये.. महाडच्या हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आलीये.