
Manorama Khedkar | मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
Continues below advertisement
Manorama Khedkar | मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा दाखल
पुणे शहर पोलीसांची मनोरमा खेडकर यांना नोटीस... तुमचे पिस्तूलाचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये असं या नोटीशीच्या माध्यमातून मनोरमा खेडकर यांना विचारण्यात आलंय. गुन्हा नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. ही नोटी चिकटवायला पोलिस आले...
Continues below advertisement