Manoj Jarnge Vs Chhagan Bhujbal : मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण, जरांगे-भुजबळामध्ये जुंपली
Continues below advertisement
Manoj Jarnge Vs Chhagan Bhujbal : मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण, जरांगे-भुजबळामध्ये जुंपली
लोकसभेत पडलेले सगळे एकत्र आले म्हणून जास्त खुश होऊ नका... पुढे टाईम आहे मराठी एक आहे... मराठा आरक्षणाला आजपासून तरी विरोध करणे बंद करा... मग मराठे तुमच्या मदतीला येतील, कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल थोडे दिवस बाकी आहे...
Continues below advertisement