Manoj Jarange Sambhajinagar : ...तर 100 टक्के 288 आमदार पाडणार, मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Continues below advertisement

Manoj Jarange Sambhajinagar : ...तर 100 टक्के 288 आमदार पाडणार, मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Chhatrapati Sambhajinagar: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅली होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत. 

छत्रपती संभाजीनगरमधील 600 शाळा व 50 महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात यार आली साठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी

छत्रपती संभाजीनगरातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी शहरातील सुमारे 600 शाळा आज बंद राहणार आहेत.

छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी हे आदेश काढले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram