Manoj Jarange Vs Shambhuraj Desai : आंदोलन, रास्तारोको करू नये : शंभुराज देसाई ABP Majha
Continues below advertisement
Manoj Jarange Vs Shambhuraj Desai : आंदोलन, रास्तारोको करू नये : शंभुराज देसाई ABP Majha
उद्यापासून आंदोलन सुरु होत आहे. सर्वांनी सावध राहावं, आंदोलन करताना व्हिडीओ शूटिंग करा असा सल्ला मनोज जरांगे यांनी केलं. त्यावर सरकार सरकारात्मक आहे. त्यामुळे कोणीही आंदोलन किंवा रास्तारोको करु नका, असं आवाहन उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं.
Continues below advertisement