Manoj Jarange VS Laxman Hake:वडीगोद्रीत मराठा, ओबीसी आंदोलक आमनेसामने; राडा कशामुळे ?Special Report
Continues below advertisement
Manoj Jarange VS Laxman Hake:वडीगोद्रीत मराठा, ओबीसी आंदोलक आमनेसामने; राडा कशामुळे ?Special Report
जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले.. अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.. तर वडीगोद्री गावात हाकेंनी उपोषण सुरु केलंय.. ही उपोषणं सुरु असतानाच वडीगोद्री गावात राडा नेमका कशामुळं झाला.. पाहुयात एक रिपोर्ट
Continues below advertisement