Manoj Jarange Vs Gunaratna Sadavarte : भुजबळ,सदावर्तेंना सरकारने मराठा समाजाला भडकवायला सांगितलं
abp majha web team
Updated at:
14 Oct 2023 05:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation Manoj Jarange sabha : मराठा समाजाला उसकवा असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्देंना सांगितल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय....त्यावर सदावर्तेंनी उत्तर दिलंय... जरांगे पाटलांची सभेला केवळ एका यात्रेचं
स्वरुप होतं, यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. तसेच, मनोज जरांगेंचे पॉलिटिकल बॉसेस वेगळे असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय.