Manoj Jarange Vs Girish Mahajan:मराठा कार्यकर्त्यांना नोटीस,जरांगेंचा इशारा;सभेआधी आंदोलकांना नोटीसा

Continues below advertisement

Manoj Jarange Vs Girish Mahajan:मराठा कार्यकर्त्यांना नोटीस,जरांगेंचा इशारा;सभेआधी आंदोलकांना नोटीसा
मनोज जरांगेंची २३ डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक इशारा सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये १२५ मराठा आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा, जाळपोळ आणि दगडफेकीत जामीन मिळालेल्या आंदोलकांनाही बजावली नोटीस, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram