Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये रंगला कलगीतुरा : ABP Majha

Continues below advertisement

गेल्या ४ महिन्यांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज अखेर यश मिळालंय. आज या विजयी सभेत बोलताना मनोज जरांगेंनी सरकारचे आभार मानले.,. तर सरगेसोयऱ्यांसाठी हा अध्यादेश काढला अशी प्रतिक्रिया यावेळी जरांगेनी दिली. त्यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचं म्हटलंय. जरांगे आणि भुजबळांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर कलगीतुरा कसा रंगला पाहुयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram