Manoj Jarange Visit Raigad : मनोज जरांगे शिवरायांच्या चरणी,रायगडावर दुमदुमला जरांगेंवरील पोवाडा
Continues below advertisement
Manoj Jarange Visit Raigad : मनोज जरांगे शिवरांच्या चरणी,रायगडावर दुमदुमला जरांगेंवरील पोवाडा
मनोज जरांगे हे रायगडावर दाखल झालेत. यावेळी अनेक मराठा आंदोलकही रायगडावर दाखल झालेत. यामध्ये एका आंदोलकानं मनोज जरांगेंवर पोवाडा सादर केलाय पाहुयात याचीच एक झलक
Continues below advertisement