Manoj Jarange - Vijay Wadettiwar : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका काय ?

Continues below advertisement

Manoj Jarange - Vijay Wadettiwar : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका काय ? मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरुन मनोज जरांगेंनी सरकारचे आभार मानले तर ओबीसी नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.. राजपत्रीत अध्यादेश टिकवणं ही सरकारची जबाबदारी आहे, सरकारमधून दोन भूमिका येेत असल्याने मनोज जरांगेंनी नाराजी व्यक्त केलेय..तर ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर निशाणा साधलाय.. ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण मराठ्यांना देणार नाही असं सरकारने म्हटलं होतं.. मात्र आता सरकारची भूमिका बदलल्याचं दिसतंय असं म्हणत वडेट्टीवारांनीही टीका केलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram