Manoj Jarange Thane Welcome : मनोज जरांगेंचं ठाण्यात जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांची आज सभा होणार आहे... ठाण्यात माजीवाडा जंक्शन येथे जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे...
Continues below advertisement