Manoj Jarange on Chhagan Bhujbal : आमच्या ताटात माती कालवल्यास आम्ही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणार
Continues below advertisement
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : आमच्या ताटात माती कालवल्यास आम्ही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणार
भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार, आमच्या अन्नात माती कालवल्यास आम्ही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा
Continues below advertisement