Manoj Jarange : SIT ची स्थापना स्वतःच्या स्वार्थासाठी, जरांगेचे फडणवीसांवर गंभीर आरोप
Continues below advertisement
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा सडकून टीका केली. राज्यात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फडणवीसांनी एसआयटी नेमली नाही, पण मी वैयक्तिक टीका केल्यावर तातडीनं एसआयटी स्थापन केली, स्वतःच्या स्वार्थासाठी फ़डणवीसांनी हा निर्णय घेतला असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
Continues below advertisement