Manoj Jarange Full Speech : लढणार! जरांगेंची मोठी घोषणा, राजकारण हादरवणारं भाषण

Continues below advertisement

Manoj Jarange Full Speech : लढणार! जरांगेंची मोठी घोषणा, राजकारण हादरवणारं भाषण
आमचं लक्ष पक्क आहे, आम्ही लक्षाचा वेध घेणार आहोत आम्हाला संपवायला निघालेल्या आम्ही संपवणार, मग प्रक्रिया कोणतीही असो  मराठ्यांच्या लेकरांच सुख सरकार ला पाहवत नाही आमच्या हतातोंडाला आलेला घास हिरावून घेतला विचारपूर्वक सुडबुद्धीने सरकारने केले फडणवीस यांनी आमच्या लेकरांचे बळी घेतले सरकार ला वाट लावल्या शिवाय सोडणार नाही सरकारचं लक्ष सत्तेवर फडणवीस अत्यंत क्रूर माणूस, त्याचा पडावं मराठेच करणार. आमच्या वाट्याला सरकार ने वेळ आणली राजकारण्यांच्य नाव काढले की राग येतोय, या दोघांना बघून सामजाची मन दुखवली आहेत, ते कशानेच क्लिअर होणार नाही..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram