Manoj Jarange Special Report : मनोज जरांगेंचा Devendra Fadnavis यांच्यावर कोणता आरोप ?
Continues below advertisement
Manoj Jarange Special Report : मनोज जरांगेंचा फडणवीसांवर कोणता आरोप ?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेयत. आधी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध पेटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलाय... सोबत अजित पवार यांच्या दोन मंत्र्यांवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय... पाहूया, काय म्हणालेत मनोज जरांगे...
Continues below advertisement