
Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha
Continues below advertisement
Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha
आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज दिलंय.. मराठा आरक्षणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या असं चॅलेंज देताना राजेंद्र राऊत चांगलेच संतापले.. जरांगे पाटील आमदारांबद्दल काहीही बोलतात, शिवीगाळ करतात असं राऊत म्हणालेत.. राजेंद्र राऊत हे बार्शी विधानसभेचे भाजप समर्थक आमदार आहेत..
दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या विरोधातल्या कार्यकर्त्यांची जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली.. या बैठकीत जरांगेंनी राजेंद्र राऊतांना प्रतिआव्हान दिलंय.. राजेंद्र राऊतांनी महायुतीच्या नेत्यांकडून आधी लिहून घ्यावं असं जरांगे म्हणालेत...
Continues below advertisement