Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Manoj Jarange : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, जरांगेंचा निर्धार
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 07:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, जरांगेंचा निर्धार
आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार, मनोज जरांगेंचा इशारा तर सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, जरांगेंचा निर्धार