Manoj Jarange : पोलिसांचं आश्वासन मंडप काढलं जाणार नाही : मनोज जरांगे

Continues below advertisement

मुंबई: मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता अधिक पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले असता सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे हे उपचार सोडून अंतरवालीला निघाल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram