Manoj Jarange Sabha Nevasa : संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी मनोज जरांगे पाटील यांची जंगी सभा

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यातील पहिली सभा आज नेवासा शहरात पार पडेल.  संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या नेवासे नगरीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पैसे खांबाचे दर्शन घेतील.. तिथल्या मराठा आंदोलकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram