Manoj Jarange Beed Sabha : मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती मराठा समाजाला मान्य असेल - मराठा तरूण
Continues below advertisement
Manoj Jarange Beed Sabha : मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती मराठा समाजाला मान्य असेल - मराठा तरूण मनोज जरंगे पाटील यांची आज बीड शहरांमध्ये इशारा सभा होत आहे आणि या सभास्थळी जे व्यासपीठ उभा करण्यात आले त्याला किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.. याच व्यासपीठावरती एका बाजूला जिजाऊ मासाहेब यांचा भव्य असा फोटो मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे.. हुबेहूब किल्ल्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आले आहे
Continues below advertisement