Manoj Jarange Sabha: मनोज जरांगे सभास्थळी; सरकारकडे काय मागण्या करणार ? याकडे लक्ष

Continues below advertisement

Manoj Jarange Sabha: मनोज जरांगे सभास्थळी; सरकारकडे काय मागण्या करणार ? याकडे लक्ष सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलीये. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषणाची हाक दिली. त्यांच्या या उपोषणाची दखल मुख्यमंत्र्यासंह अनेक मोठ्या राजकिय नेत्यांनी देखील घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेऊन सरकारला 40 दिवसांची मुदत दिली. तिच मुदत आता काही दिवसच उरले आहेत. त्याआधी त्यांच्या सभेतून ते कोणती महत्त्वाची घोषणा का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram