Manoj Jarange : दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरूच; गावचे रस्ते बंद केल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात
Continues below advertisement
Manoj Jarange : दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरूच; गावचे रस्ते बंद केल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात
सर्वांना एक विनंती त्यांनी रस्ता बंद केलाय काही फरक पडत नाही, ते रस्ते भुजबळ आणि फडणवीस यांनी बंद केले आहेत,त्यांचं तोंड बघू नये. तुम्ही आमच्या तरुणांना मारला आहे, शेवट मी आंदोलन संपल्यावर करेल मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा.. त्यांनी रस्ता बंद केला तो महामार्ग आहे हेच मराठा समाजने केल असत तर मराठे जातियवादी म्हंटले असते.---मनोज जरांगे. मी भिडा म्हंटले तर चटणीला पुरणार नाहीत . त्यांना पोलिसांच्या काठ्या खायच्या आहेत, जे छगन भुजबळ ला दंगल. घडवायची आहे. त्यांनी सुरवात केलीय, शेवट मी करनार, ओबीसी मराठा वाद नाही, गावखेड्यात एक आहे. तिथला PI (पोलीस निरीक्षक)ला पण मस्तीत आलाय, जातीवाद करत आहे, आपल्या मुलांना त्रास देत आहे
Continues below advertisement