Bharat Gogawale On Shirsat : मंत्रीपदासाठी स्पर्धा, गोगावलेंची आधी खदखद नंतर सारवासारव

Continues below advertisement

Bharat Gogawale On Shirsat : मंत्रीपदासाठी स्पर्धा, गोगावलेंची आधी खदखद नंतर सारवासारव

 अंबरनाथच्या मेळाव्यात भरत गोगावले यांनी मंत्रीपद दिलं नाही, तर एक नेता राजीनामा देणार होता असं केलं विधान   कदाचीत मुख्यमंत्री यांनी त्यांना सिडकोचं चेयरमन केलंय असं केलंय विधान  पुढच्या सरकारमध्ये दोघेही मंत्री असू असंही केलंय विधान   सूत्रांची माहिती सिडकोचं चेयरमन पद भरत गोगावलेंनी मागितलं होतं. पण ते त्यांना न देता, शिरसाठ यांना दिले.व एसटी महामंडळ गोगावलेंना दिल्यानं ते नाराज असल्याची माहिती   त्यातूनच अंबरनाथ येथील मेळाव्यामध्ये आपली खदखद त्यांनी बोलून दाखवली  अंबरनाथमध्ये भरत गोगावले म्हणाले,एक जण बोलला मी बारा वाजता राजीनामा देतो.त्याला समजवला. तू मंत्रीपदाची शपथ घेतली की मी राजीनामा देतो म्हणाला . त्यामुळे साहेबांनी त्याला सिडकोचं चेअरमन पद दिल. तो किस्सा लय मोठा आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram