Manoj Jarange on Pankaja Munde : माझ्या वाट्याला जाऊ नका; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार
Continues below advertisement
Manoj Jarange on Pankaja Munde : माझ्या वाट्याला जाऊ नका; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, त्यामुळं तुम्ही माझ्या वाट्याला जाऊ नका, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार, उपोषण करुन आरक्षण मिळत नसतं असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं.
Continues below advertisement