Manoj Jarange : आंदोलन थांबणार नाही...मनोज जरांगे यांचा पुन्हा एल्गार...आता मागणी काय? ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : आंदोलन थांबणार नाही...मनोज जरांगे यांचा पुन्हा एल्गार...आता मागणी काय? ABP Majha राज्य सरकारने जो नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्यांच्या सापडल्या आहेत त्यांच्या गणगोतातील सग्य सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिला जाणार त्याच्या अद्यादेश काढलाय.. या अद्यादेशाची अंबलबजावणी व्हावी यासाठी अंतरवालीतील आंदोलन सुरु राहिल आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलं आहे 29 जानेवारी रोजी रायगडावर शिवरायांच्या दर्शनासाठी जात आहोत 30 जानेवारीला सकाळी शिवरायांचे दर्शन घेऊ पहिले प्रमाणपत्र मिळल्यावर महाराष्ट्राच्या वतीने विजयी सभा, कार्यक्रम घेऊ काल एक दिवाळी झाली.. दुसरी दिवाळी कायद्य