Manoj Jarange Maratha reservation : मराठ्यांनी सध्या संयमाची भूमिका घ्यावी - मनोज जरांगे
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 12:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Maratha reservation : मराठ्यांनी सध्या संयमाची भूमिका घ्यावी - मनोज जरांगे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी, पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू राहणार. जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.