Manoj Jarange : कोणाच्याही सभेला जायचं नाही आणि प्रचार करायचा नाही - मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange : कोणाच्याही सभेला जायचं नाही आणि प्रचार करायचा नाही - मनोज जरांगे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगलेच महत्त्व आले आहे. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार? असे विचारले जात होते...दरम्यान, त्यांनी आजच्या बैठकीत मराठा समाजाला दोन पर्याय दिले आहेत. यातील एका पर्यायावर मराठा समाजाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय गणित चांगलेच बदलणार आहे... लोकसबा निवडणुकीत कुणाचाही प्रचार करायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय,
Continues below advertisement