Manoj Jarange on Ajit Pawar : नावामागे आईची जात लावायला काय हरकत आहे - मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange on Ajit Pawar : नावामागे आईची जात लावायला काय हरकत आहे - मनोज जरांगे वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा. असं आवाहन काल अजित पवारांनी केलं. तसंच महिलेच्या नावावर घर घेतल्यास सवलत मिळते असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.. त्यांच्या याच वक्तव्यावरुन मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. मुलाच्या नावासमोर आईच नाव लावा असे काही लोक म्हणतात मग आईची जात लावायला काय हरकत काहींना आहे. असा टोला जरांगेंनी अजित पवारांना लगावलाय.
Continues below advertisement