Manoj Jarange Pune : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले मनोज जरांगे ?

Continues below advertisement

Manoj Jarange Pune : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले मनोज जरांगे ?  मनोज जरांगेंच्या मोर्चाविरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली.. हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या, शहरात आल्या तर वाहतूक कोंडी होईल असा युक्तिवाद सदावर्ते यांनी केलाय.. तर जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन हायकोर्टाने राज्य सरकारपुढे सवाल उपस्थित केलेत...तर मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात तयार असल्याची हमी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनी दिली.. तर मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशार हायकोर्टाने दिलाय.. तसंच हायकोर्टाक़डून जरांगेंना नोटीसही बजावण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram