Manoj Jarange Protest: जरांगेंच्या समर्थनार्थ जालना, परभणी, पुणे बंदची हाक

Continues below advertisement

Manoj Jarange Protest: जरांगेंच्या समर्थनार्थ जालना, परभणी, पुणे बंदची हाक
सरकारने वेळेत मराठा समाजाच्या अंमलबजावणी करावी मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलाय...  ओन अनेक जिल्हे बंद आहेत...  समज तरी काय करणार   अन्याय किती करावा किती सहन करावा लिमिट पाहिजे काहीतरी...   मराठा समाज एकमेव जात आहे जी अन्याय सहन करतो मराठा समाजाला मी प्रोग्राम दिला नाही पण लोकांना दम निघत नाही... मी तरी काय करू शकतो...  मराठा समाजावर खूप अन्याय चालल्या सरकारमधून ठरवून अन्याय सुरू आहे...  सर्वांना शांततेच आव्हान करत आहेत, मराठ्यांना शांत रहा, त्यांना  पण पण समजले पाहिजे.  ती सर्व नाटक कंपनी आहे.  राज ठाकरे म्हंटलेहोते शाळेत सुद्धा जातिवाद झाला -मनोज जरांगे  काल छत्रपतींचा झेंडा फाडला काल मराठ्यांच्या मुलाला मारण्यात आलं मग जातीवाद कोण करत आहे..?  राज  ठाकरे म्हणले शाळेत जातिवाद झाला आणि कळवळा कुणाला आला राज ठाकरे यांना..  आमचे रस्तेच बंद केले आहेत रस्ते बदलले, ऐकलं का फडणीस साहेब महान नेते एकनाथराव शिंदे आणि योग गुरु आयुर्वेदाचार्य छगन भुजबळ..  रस्ता बंद केला आहे यांच्या बापाचा रस्ता आहे का, सरकारचा रस्ता आहे हाच रस्ता मराठा बांधवांनी केला असता तर म्हटले असते आमचा रस्ता अडवला.  सुरवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार--मनोज जरांगे  सरकार सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढणार म्हटले होते, तिथे कोण तज्ञ बोलावले आहेत हे मला माहिती नाही, आमच्या आहेत का पाकिस्तानातून आणले की अफगाणिस्तान हून आणले? का तज्ञ छगन भुजबळ यांच्या आणि देवेंद्र फडणीचे विचाराचे आणलेत ते आम्हाला माहिती नाही-मनोज जरांगे.  त्यांना मनिपुर करायचं आहे. तुम्ही आमच्या पोरांना टाकला तरी मराठा शांत आहे,   आज आमच्यावर वेळ आहे म्हणून, उद्या तुमचा रस्ता बंद करू शकतो, मराठ्यांची सहनशक्ती संपली तर खेळ खल्लास.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram