Manoj Jarange Protest : आम्ही मेलो...आमच्या नातवांनी मरायला नको! नातवांसाठी मोर्चात आलोय
Continues below advertisement
Manoj Jarange Meeting With Government Delegation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक सुरु
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहचलंय. त्यांच्यात चर्चा सुरू आहे...
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Vashi Maratha Aarakshan Navi Mumbai Maharashtra 'Eknath Shinde Manoj Jarange Manoj Jarange Patil 'Maharashtra