Manoj Jarange PC Sambhajinagar : Devendra Fadnavis मराठ्याच्या मागण्या पूर्ण करतील अशी आशा : जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange PC Sambhajinagar : Devendra Fadnavis मराठ्याच्या मागण्या पूर्ण करतील अशी आशा : जरांगे
राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे  दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल  अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे.  दसरा मेळाव्याला तुफान पोर येणार आहेत.  कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे.  कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा  दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या  दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका, अडवण्याचा प्रयत्न केला त्याची नावे सांगा  सर्व नेत्यांना सांगतो आडवे पडू नका ..गप्प रहा  कुठे इकडे तिकडे मेळावे असतील तिकडे जाऊ नका  नारायणगडवर होणार दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही, या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत.  दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या त्याला आम्ही काही करू शकत नाही  खूप दिवसाची इच्छा होती दसरा मेळावा घ्यायची  आम्हाला पडायचे नाही उभे करायचे नाही, पण बैठक होणार आहे  फडवणीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत , आणि आम्हाला त्याची खात्री  राज्यातील कानाकोपऱ्यातुन लोक दसरा मेळाव्याला येणार आहेत.  भाजप मधील मराठ्यांनी पण हाच विचार करा, आणि फडणवीस यांना सांगा  निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा, नाही तर फडवणीस यांच्या आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ येईल  मी लोकसभेच्या अगोदर सांगितले सरकार निवडणूक घेणार नाही.  मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका*  नाही तर माझा नाईलाज आहे, तुम्ही तुमच्या नेत्याला फडवणीस याना समजून सांगा  फडवणीस निवडणूक लागण्या अगोदर मागण्या मान्य करा  तुमचे लोक आमच्या कडे येतात  मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही.  तुम्हाला शब्द आहे, मागण्या मान्य केल्या नाही तर सुफडा साफ होईल  फडवणीस याना हिताचे सांगतो, मराठ्यांना डावलू नका..  जनता, मुस्लिम बांधव, बारा बलुतेदार म्हणतात मी मुख्यमंत्री व्हावे, पण मी स्वार्थी नाही, मला समाज मोठा आहे  वेळ, मुहूर्त योग्य वेळी घडून येते आणि त्याचा फायदा मराठा, मुसलमान, बारा बलुतेदार यांनी घेतला पाहिजे  दसरा मेळाव्याला ऊन वारा पाऊस असला तरी या..  ऑन अमित शहा  त्यांना एकटे राहावे वाटत असेल तर एकटे रहा  जेव्हा जेव्हा भाजपची पिछे हाट होते तेव्हा मोदी आणि शहा येतात  मराठ्यांच्या मागण्या आचारसंहिता लागण्या अगोदर पूर्ण करा, नाही तर तुमची पिछे हाट होणार  माझ्याकडे येणारे माझ्या तब्येतीची विचारपूस करायला येतात.  दरेकर याना समजून सांगतो आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram