Manoj Jarange Patil : मनोज जरांगे करणार महाराष्ट्र दौरा, शांततेचं आवाहन करण्यासाठी जरांगेंचा दौरा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे आता राज्याचा दौरा करणारेत. सरकारला दिलेल्या 40 दिवसाच्या अल्टिमेटम पैकी येत्या 14 ऑक्टोबर रोजी 30 दिवस पूर्ण होतायत. तसंच  मराठा समाजाच्या समन्वयकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलीय. तर 14 तारखेनंतर आपण राज्याचा दौरा करणार असून समाजाला या काळामध्ये शांततेच आव्हान करण्यात येणार असल्याचे देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola