Manoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार
आता मिरवणुका नको कारण काय म्हणायचं ते कळत नाही परळीकरांचे मानले आभार - आरक्षणाची लढाई जिंकायची आहे ही लढाई जिंकायची म्हणून राज्यात घोंगडी बैठक सुरू आहे - अरक्षणपसून एकही मराठ्याच घर वंचित राहील नाही पाहिजे सरकार समोर एकच पर्याय आरक्षण दिलं तरच निवडणुका लढवू शकत सरकारची झोप मराठ्यांनी उडवली आहे रात्री सुरू आहे दिवसा सुरू आहे धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका - देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप लावला आहे - मराठ्यांचा नाद सोडा मराठ्यांच्या वेदना नाही समजणार सगळ्यांकडे मी पाहणार आहे - जे आरक्षणाच्या मध्ये आले त्यांचा कार्यक्रम होणार मग तो कोण्ही असो लोकसभेला हिसका दाखवला आहे - गोडीत रहा राजे नेहमी तुमीच हे लक्षात राहू द्या - अरक्षणा विरोधात गेला तर त्याला राजकीय सत्तेचा फायदा घेवू देणार नाही मला राजकारणात आल्या शिवाय पर्याय नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडाडून टीका - तुमच्या सत्तेच्या हट्टा पायी आमचे लोक आमच्या अंगावर सोडले आहेत - तुम्ही आमचा अंत पाहू नका नाही तर मराठा राज्यात पाऊल ठेवू देणार नाही - कोणता जातिवाद आत्ता पर्यंत मराठा समाजाने केला सांगा - तुमच्या हातातून संधी गेलेली नाही नाही तर तुमचा सुपडा साफ करू माझ्यामुळे समाज शांत बसला आहे - फडणवीस यांना मराठ्यांचा द्वेष आहे प्रत्येक आमदार देवेंद्र फडणवीस यांचा ऐकून बोलत आहे..