Manoj Jarange on Vidhan Sabha Election | विधानसभा लढणार, पाडणार, जरांगे फॅक्टर गरजणार Special Report
Continues below advertisement
Manoj Jarange on Vidhan Sabha Election | विधानसभा लढणार, पाडणार, जरांगे फॅक्टर गरजणार Special Report
विधानसभा निवडणूक लढवणार... अशी घोषणा करत मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या खेळात आपले पत्ते आज ओपन केलेत. आता जरांगेंच्या ऑफिशियल एन्ट्रीमुळे राजकीय समिकरणं बदलणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला... त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? यावरून चर्चा रंगल्यायत...
Continues below advertisement