Manoj Jarange On Reservation | भगवे झेंडे, भगवी टोपी! शांतता रॅलीबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?
Continues below advertisement
परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून मराठा शांतता जनजागरण रॅली निघणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. याच ठिकाणी मनोज जरांगे मराठा आंदोलकांना संबोधित करणार असून परभणीत या रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Continues below advertisement