Rani Lanke Ahmednagar : आंदोलनस्थळी चूल पेटवून,स्वयंपाक करत राणी लंकेंकडून सरकारचा निषेध

शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "शेतकरी जन आक्रोश आंदोलन" सुरू केल आहे... जनावरांसह कालपासून खा.निलेश लंके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत.... दरम्यान या आंदोलनामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी देखील सहभाग घेतलेला आहे... यांची पत्नी राणीताई लंके यांनी आंदोलन स्थळावर चूल पेटवून स्वयंपाक करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे....जोपर्यंत जिल्हाधिकारी हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला आहे....राणीताई लंके यांच्याशी बातचीत केले आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola