Manoj Jarange on Maratha Reservation : राजकारणात जाऊन काय मराठ्यांचं वाटोळं करायचं का?

Continues below advertisement

Manoj Jarange on Maratha Reservation : राजकारणात जाऊन काय मराठ्यांचं वाटोळं करायचं का?

ही बातमी पण वाचा

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, विधानसभेला लवकरच राज्यात नवं राजकीय समीकरण?

 

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून संपूर्ण राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहोत, असे जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातले वेगवेगळे राजकीय नेते त्यांची भेट घेोत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली आहे. 

लोक महाविकास आघाडी,  महायुतीला आता कंटालळे

या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोक महाविकास आघाडी,  महायुतीला आता कंटालळे आहेत. सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. राज्यातील गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात नवं समीकरण घडवून आणत आहोत. आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत, अशी माहिती जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram