Manoj Jarange on Chhagan Bhujbal : कुणाचा बंगला बळकावला, सगळं माहितेय मराठ्यांना उगाच डिवचू नका

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करतायत..इगतपुरीमध्ये जरांगेंची मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत आणि एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola