Manoj Jarange on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेवर काय म्हणाले जरांगे?

Continues below advertisement

Manoj Jarange on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेवर काय म्हणाले जरांगे?

म्हणून जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेवरती बोलताना आपण याबाबत 29 ऑगस्ट पर्यंत काहीच बोलणार नसल्याचं म्हंटलय,
मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही 29 ऑगस्ट रोजी आपण 288 उभे करायचे की पाडायचे याबाबत निर्णय घेणार असून, 29 ऑगस्टपर्यंत आपण यावर काही बोलणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटलय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram