Manoj Jarange Day 4 : नाशत्याला पोहे,जेवणाला चटणी भाकर; जरांगेंच्या मोर्चाचा UNCUT चौथा दिवस
Continues below advertisement
Manoj Jarange Day 4 : नाशत्याला पोहे,जेवणाला चटणी भाकर; जरांगेंच्या मोर्चाचा UNCUT चौथा दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या बरोबर लाखो मराठा समाज येत आहे. २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत हा मोर्चा धडकणार आहे. लाखोच्या संख्येने येणाऱ्या मराठ्यांचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत होणार असल्याने त्यासाठी सोय करण्यात येणार आहे. शहरातील मैदाने , सामाजिक साभागृहे, शाळा, एपीएमसी मार्केट आदी ठिकाणी रहायची , जेवणाची , पार्किंग ची सोय करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका , सिडको , पोलीस आदी प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावे असे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे.
Continues below advertisement